आज दसरा आहे. आज खूप शुभ दिवस आहे.
---
आज दसरा आहे.
आज खूप शुभ दिवस आहे.
===
ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडत नव्हता.
---
ढग खूप गर्जत होते; पण पाऊस पडत नव्हता.
===
रमाची परीक्षा कधी आहे? अवकाश आहे अजून.
---
रमाची परीक्षा कधी आहे?
अवकाश आहे अजून.
===
शाब्बास, असाच अभ्यास कर! आणि मग तुला नक्की यश मिळणार.
---
शाब्बास, असाच अभ्यास कर!
आणि मग तुला नक्की यश मिळणार.
===
"आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख" असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.
---
"आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख" असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.
===
